वडवणीत दुचाकीची समोरासमर धडक,दोन ठार
वडवणीत दुचाकीची समोरासमर धडक,दोन ठार * पुसरा फाट्यावरील सायंकाळी ६ वाजताची घटना वडवणी :—- दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जागीच ठार झाला तर दुसऱ्याचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे.ही घटना काल दि.१६ रोजी सायंकाळी ६ वाजता तालुक्यातील पुसरा फाट्याजवळ घडली आहे. वडवणी पासून सात…