Beed Lokmanch

सामाजिक उपक्रम

रामलिंग पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांशासह किराणा कीटचे वाटप

रामलिंग पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांशासह किराणा कीटचे वाटप *सभासदांची दिवाळी गोड झाल्याने आनंदात भर वडवणी :— बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या वडवणी येथील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ता.वडवणी यांच्या वतीने दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्याप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिपावली सणाच्या पूर्वी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के…

रामलींग पतसंस्थेच्या सभासदांची यंदाही दिवाळी गोड होणार

वडवणीच्या रामलिंग पतसंस्थेच्या ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालकांसह सभासदांनी घेतला निर्णय * १५ टक्के लाभांश व भेटवस्तू जाहीर केल्याने सभासदांमध्ये पतसंस्थे विषयी समाधान व्यक्त वडवणी | प्रतिनिधी सर्व संचालक मंडळ, सभासद बांधव व ग्राहक आणि हितचिंतक हे कोणत्याही संस्थेचा मुख्य कणा असतो. या बळावरच त्या संस्थेची वृध्दी व विकास…

समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांच्या उपस्थितीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता संवाद मेळावा

समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांच्या उपस्थितीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता संवाद मेळावा * बीड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे- ॲड भास्कर उजगरे वडवणी | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 01 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता शासकिय विश्रामगृह बीड येथे…

रेणुकामाता संस्थानातील शिव महापुराण कथेच्या सांगतेस जनसागर लोटला

रेणुकामाता संस्थानातील शिव महापुराण कथेच्या सांगतेस जनसागर लोटला * प्रत्येक वर्षी शिव महापुराण कथेचे आयोजन करणार – अण्णा महाराज दुटाळ वडवणी:- वडवणी शहरातील ग्रामस्थांची आराध्य दैवता व शहरातील दक्षिणेस चिंचवण रोड या परिसरात निसर्गाच्या हिरव्यागार सानिध्यात वसलेल्या श्री.रेणुकामाता संस्थान या ठिकाणी भव्य शिव महापुराण कथाचे आयोजन दि.१२ ऑगस्ट २०२४ सोमवार…

वडवणीतील सर्वच बोगस प्लॉटिंग,एन -ए ले-आऊट, गुंठेवारीची वडवणी तहसीलदारांनी घेतली दखल

वडवणीतील सर्वच बोगस प्लॉटिंग,एन -ए ले-आऊट, गुंठेवारीची वडवणी तहसीलदारांनी घेतली दखल ————————————————– * सर्व कार्यालय प्रमुखांसह पत्रकारांची बोलावली बैठक * बैठकीत काय होते याकडे वडवणीसह जिल्ह्यातील लोकांचे लक्ष ————————————————– वडवणी : प्रतिनिधी वडवणी शहरातील बोगस प्लॉटिंग,बोगस गुंठेवारी,एन -ए ले-आऊट,पांदण रस्ते नष्ट करणे,नद्या,नाले,ओढे यांचे नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आले.तसेच आंब्यासह इतर मोठे…

प्लॉटींगची बोगसगीरी करणाऱ्यावर प्लॉटधारक गुन्हे दाखल करणार

प्लॉटींगची बोगसगीरी करणाऱ्यावर प्लॉटधारक गुन्हे दाखल करणार? ————————————————————————— * वडवणी तालुका पत्रकार संघाच्या आंदोलनाने प्लॉटधारक झाले जागे * ६३६ गट नंबर मधील ४८ प्लॉटधारकांचे प्लॉटच गायब * १ कोटी रुपये घेऊन हिमालय डेव्हलपर्सचे शेख फेरोजसह मालक फरार * हिमालय डेव्हलपर्सचे खाते तपासुन त्यांचे पासपोर्ट जप्त करा ————————————————————————— वडवणी  : प्रतिनिधी…

वडवणीतील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिरपेच्यात चौथ्यांदा मानाचा तुरा

वडवणीतील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिरपेच्यात चौथ्यांदा मानाचा तुरा * सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या दिपस्तंभ पुरस्कारावर यंदाही कोरले नाव वडवणी : प्रतिनिधी  बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मुकूटमणी असलेल्या वडवणी तालुक्याचे भूषण रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था म.ता.वडवणी या पतसंस्थेने ग्राहकांची विश्वासार्हता संपादित करुन सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीसाठी दिपस्तंभाप्रमाणे…

दि.28 रोजी स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वडवणीत भरगच्च कार्यक्रम, उपस्थित राहण्याचे आवाहन 

दि.28 रोजी स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वडवणीत भरगच्च कार्यक्रम, उपस्थित राहण्याचे आवाहन  ————————————————– * बंजारा समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा लाभ घ्यावा * स्व.वसंतराव जयंती उत्सव समितीचे अवाहन वडवणी :— हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांची १११ वी जयंती वडवणी शहरात दिनांक २८ रविवार रोजी मोठ्या थाटात संपन्न…

वडवणीत जिओचा जिव गेला,हजारो ग्राहक बायबाय करण्याच्या तयारीत

वडवणीत जिओचा जिव गेला,हजारो ग्राहक बायबाय करण्याच्या तयारीत ————————————————- * रिचार्ज 5 जी चे नेटवर्क मात्र 3 जी नेटवर्क * वडवणीतील ग्राहकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात लुट ————————————————– वडवणी : प्रतिनिधी वडवणी शहरासह संपूर्ण तालुक्यातील जिओ मोबाईल नेटवर्क कंपनीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.मागील अनेक महिन्यांपासून येथील ग्राहकांना जिओच्या खराब नेटवर्कमुळे…

विविध उपक्रमाने व अत्यंत साधेपणाने अमोल आंधळे यांचा वाढदिवस साजरा

विविध उपक्रमाने व अत्यंत साधेपणाने अमोल आंधळे यांचा वाढदिवस साजरा ————————————————– * दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खर्चाला फाटा देत वाढदिवस साधेपणाने करण्याचा घेतला निर्णय ————————————————– वडवणी : प्रतिनिधी सध्या महाराष्ट्रासह बीड जिल्हा व वडवणी तालुक्यावर असलेले दुष्काळाचे सावट यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा वडवणी नगरपंचायतचे नगरसेवक अमोल आंधळे यांनी…
error: Content is protected !!