Beed Lokmanch

महाराष्ट्र

वडवणीत राहत्या घराला भिषण आग,तीन ते चार लाखांचे नुकसान

वडवणीत राहत्या घराला भिषण आग,तीन ते चार लाखांचे नुकसान ————————————————- * घरातील कपडे,भांडे,अन्न धान्य यासह इतर ग्रहोपयोगी वस्तुंची झाली राख * तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडुन पंचनामा * मदत करण्याचे समाजिक संघटनांचे अवाहन ————————————————– वडवणी : प्रतिनिधी वडवणी शहरातील वडार वस्ती व संत भगवान बाबा मंदीर परिसरात आज दि.१ एप्रिल…

वडवणीसह तालुक्यात चोरीचे सत्र सुरुच,शेतकरी मानसिक व आर्थिक विवंचनेत

वडवणीसह तालुक्यात चोरीचे सत्र सुरुच,शेतकरी मानसिक व आर्थिक विवंचनेत * साळींबा येथुन १० क्विंटल ज्वारी गेली चोरीला,वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल ————————————————– वडवणी:प्रतिनिधी वडवणीसह तालुक्यामध्ये चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही.गेल्या दोन महिन्यांपूर्वी वडवणी तिलुक्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्याचा कापुस चोरीला गेला होता.त्याचा तपास लागत नाही तोच गेल्या आठ दिवसापूर्वी वडवणी येथून…

फडणवीसांनी मला पहाटे 3 वाजता फोन केला,मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट

फडणवीसांनी मला पहाटे 3 वाजता फोन केला,मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट * आचारसंहिता असेपर्यंत मी कायद्याचे पालन करणार, पण बीड: प्रतिनिधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्यासोबत बोलायचे नव्हते, पण पहाटे तीन वाजता त्यांनी मला फोन केला होता,असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी नुकताच केला आहे. तर आचारसंहिता असेपर्यंत मी कायद्याचे पालन करणार आहे,पण…

नवनिर्वाचित नोटरी प्राप्त वकील बांधवांचा वकील संघाकडुन सन्मान

’नवनिर्वाचित नोटरी प्राप्त वकील बांधवांचा वकील संघाकडुन सन्मान ————————————————- * भारत सरकारकडुन वडवणी न्यायालयातील ९ वकील बांधवांना नोटरी बहाल ————————————————– वडवणी : प्रतिनिधी वडवणी शहरातील ९ नामांकित तथा ज्येष्ठ वकील बांधवांची भारत सरकार च्या नोटरी पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे वडवणी वकील संघाच्या वतीने नवनिर्वाचित नोटरी प्राप्त वकील बांधवांचा…

परडी माटेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा पद्मपाणी प्रतिष्ठान चा “राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार अँड माधव शेंडगे यांना बहाल

परडी माटेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा पद्मपाणी प्रतिष्ठान चा “राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार अँड माधव शेंडगे यांना बहाल वडवणी : प्रतिनिधी परडी माटेगावचे आदर्श युवा सरपंच अँड माधव काका शेंडगे यांनी शासनाच्या विविध योजना गावात राबऊन गाव आदर्श केले आहे या कार्याची दखल घेत उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल पद्मपाणी प्रतिष्ठान द्वारे…

पिकप मध्ये घालून दोन मशींची वडवणीतुन चोरी

पिकप मध्ये घालून दोन मशींची वडवणीतुन चोरी दुष्काळात तेरावा महिना गर्दीच्या ठिकाणाहून चोरी झाल्याने पोलिसांपुढे आव्हान वडवणी प्रतिनिधी निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. जगण्यापुरता देखील शेतातून माल आला नाही. पिण्याच्या पाण्याची वणवण करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत पशुधन जगवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या एका शेतकऱ्यांच्या…

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदानः19 एप्रिल पहिला, 26 एप्रिल दुसरा, 7 मे तिसरा, 13 मे चौथा, 20 मे रोजी 5 वा टप्पा; जाणून घ्या- जिल्हानिहाय मतदान

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदानः 19 एप्रिल पहिला, 26 एप्रिल दुसरा, 7 मे तिसरा, 13 मे चौथा, 20 मे रोजी 5 वा टप्पा; जाणून घ्या- जिल्हानिहाय मतदान वडवणी प्रतिनिधी लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभा मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी माहिती…

वडवणी तालुक्यातील ७७९ नवसाक्षर देणार साक्षरतेची परिक्षा

वडवणी तालुक्यातील ७७९ नवसाक्षर देणार साक्षरतेची परिक्षा * तालुक्यातील ५२ परिक्षा केंद्रांवर नियोजन * वाचन, लेखन, संख्यात्मक शिक्षणाचे होणार मूल्यमापन वडवणी : प्रतिनिधी नवभारत साक्षरता अभियानांतर्गत उद्या रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी वडवणी तालुक्यातील ७७९ नवसाक्षरांची परिक्षा होत असून पोरांसोबत धडे गिरविलेल्या पालकांची कसोटी यामुळे लागणार आहे. या परिक्षेच्या अनुषंगाने…

नूतन शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांची वडवणी गटसाधन केंद्रास भेट

नूतन शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांची वडवणी गटसाधन केंद्रास भेट वडवणी : प्रतिनिधी बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा नुकताच पदभार घेतलेले नूतन शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी काल दि.१५ मार्च शुक्रवार रोजी वडवणी तालुका गटसाधन केंद्रास धावती भेट दिली. यावेळी त्यांनी वडवणी तालुक्यातील शैक्षणिक सद्यस्थिती व गुणवत्ता याचा सर्वंकष आढावा घेतला…

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा उद्या निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार, आचारसंहिताही लागू होणार

BREAKING NEWS लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा उद्या * निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार, आचारसंहिताही लागू होणार वडवणी:— सार्वत्रिक निवडणुका 2024 आणि राज्य विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग शनिवारी, 16 मार्च रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून ती ECI च्या…
error: Content is protected !!