कलकत्ता येथील महिला डॉक्टरच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी
कलकत्ता येथील महिला डॉक्टरच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी * वडवणी तालुक्यातील सर्व दवाखाने व मेडिकल बंद ठेवून निषेध वडवणी:- कलकत्ता येथील आर.जी.कार मेडिकल कॉलेज याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या एका महिला डॉक्टरवर अतिशय क्रुरतेने अमानुषपणे अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. ही घटना समस्त माणुसकीला काळीमा फासणारी असून संबंधित गुन्ह्यातील सर्व…